Advertisement

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार! आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन.

आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेतून केलेल्या मागणीला यश. १५० कोटींच्या प्रकल्पातून विदर्भातील वनसंपदा, संशोधन व पर्यटनाला मिळणार चालना.…

Read More