The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक  करणाऱ्या २  महिला आरोपींना ताब्यात.

News Image

चंद्रपूर : दिनांक 17/१०/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने प्रियदर्शनी चौक, चंद्रपूर येथे सापळा रचून नागपूरकडून आलेल्या गणराज ट्रॅव्हल्स (क्र. MH 49 AT1696 ) मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या २ महिला आरोपींना ताब्यात घेतले.

पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये 1)बॉम्बे व्हिस्की विदेशी दारूच्या 40 सीलबंद बाटल्या (प्रत्येकी ७५० मि.ली.)2) ऑफिसर चॉईस व्हिस्की विदेशी दारूचे 195 सीलबंद बाटल्या (प्रत्येकी 90 मिली) मिळून आल्या, ज्यांची एकूण किंमत ₹36,730/- आहे. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची माहिती: १. राजकुमारी धीरज जाट (वय 36 वर्षे), रा. बेलगाव केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश २. शिवरात्री संजय जाट (वय 59 वर्षे), रा. बेलगाव केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश

पाहिजे आरोपी: १. प्रिन्स केंजर, रा. केंजर मोहल्ला, चंद्रपूर

आरोपी महिला नागपूरहून विदेशी दारू आणून चंद्रपूर येथील प्रिन्स केंजर यास विक्रीसाठी देणार होत्या.

कारवाई पथक: उपविभाग चंद्रपूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!🔔पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या.🔔मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक  करणाऱ्या २  महिला आरोपींना ताब्यात.🔔रोजगार, शिक्षण क्षेत्राचे बळकटीकरणासाठी पुन्हा संधी द्या : अभिजित वंजारी.🔔७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न.🔔मौजा वाठोड्यात घरझडतीत देशी दारूच्या  २,५०० बाटल्या जप्त;      १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.