Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : शिल्पा मंगेश करमणकर (वय 38) यांना दिनांक 25 जून 2026 रोजी अज्ञात इसमांनी अपहरण करून किंवा खंडणी मागण्याच्या उद्देशाने पळवून नेले. फिर्यादीची तोंडी रिपोर्ट वरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद आहे.
वर्णन – बांधा- मजबुत, रंग-सावळा, उंची- 5 फुट 2 इंच, गळ्यात सोन्याचे मंगळसुत्र, कानात सोन्याचे त्रिकोनी ठेप, अंगात परिधान केलेले हिरवा-पिवळा फिक्कट रंगाचा सुट, पायात चांदीची चाळ, सॅन्डल व पायाच्या बोटामध्ये चांदीचे जोङ.
वरील वर्णनाची महिला आढळून आल्यास पोलिस स्टेशन रामनगर, चंद्रपूर येथे दुरध्वनी क्रमांक 07172-253200 आणि तपासी अंमलदार मो.नं. 8668430250 येथे कळवावे, असे तपासी अंमलदार अहमद शेख यांनी कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: