Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : गणेश नामदेव वरखडे (वय 51) हे 8 सप्टेंबर 2026 रोजी घरी कोणालाही काही न सांगता निघुन गेले असून आजपावेतो परत आले नाही, अशी रिपोर्ट कविता गणेश वरखडे रा. आमटावार्ड, पडोली ता.जि. चंद्रपुर यांनी 30 सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन पडोली येथे दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्ट वरून सदर मिसींग व्यक्तीचा शोध घेणे चालु आहे.
बेपत्ता व्यक्तिचे वर्णन:- रंग-सावळा, उंची -5 फुट 4 इंच, अंगात पिवळया रंगाचा फुलशर्ट व काळया रंगाची फुल पॅन्ट, केस-काळे पांढरे,चेहरा-लांबट. वरील वर्णनाची व्यक्ति मिळून आल्यास पोलिस स्टेशन, पडोली येथे कळवावे, तसेच याबाबत पोलिस अंमलदार विठ्ठल राठोड (मो. 9923982217) यांच्याशी संपर्क साधावा, असे ठाणेदार पडोली यांनी कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: