The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

अनोळखी व्यक्तीचा ओळखीसाठी संपर्क साधा.

News Image

चंद्रपूर : परशुराम नरसुजी निखाडे (वय 57) वर्षे  येरूर, ता .जि चंद्रपूर हे 29 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेदरम्यान घरून, मोजरी येथे तुकडोजी महाराजाचा कार्यक्रम आहे, मी जाऊन येतो, असे म्हणून निघुन गेले. आजपावेतो ते परत आले नसून नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र मिळून आले नाही. याबाबत फिर्यादी पवन परशुराम निखाडे यांनी 6 नोव्हेंबर 2026 रोजी पो.स्टे.ला येऊन तक्रार दिली.

बेपत्ता व्यक्तिचे वर्णन: रंग-सावळा, उंची 5 फुट 5 इंच, अंगात सिमेंट रंगाचा पैजामा कुर्ता, केस काळे पांढरे, चेहरा गोल. वरील वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास पडोली पोलिस स्टेशन येथे कळवावे, असे चौकशी अंमलदार विठ्ठल राठोड यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.🔔अनोळखी व्यक्तीचा ओळखीसाठी संपर्क साधा.🔔अनोळखी व्यक्तीच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन.🔔अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांसाठी निवासी पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण योजना.🔔रब्बी हंगामासाठी नऊ सिंचन प्रकल्पांतून 8162 हेक्टर क्षेत्राचे नियोजन.🔔बेपत्ता महिलेच्या ओळखीसाठी संपर्क साधा.🔔दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी बिज भांडवल योजना.🔔21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत पुरुष नसबंदी पंधरवडा.