Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : दिनांक 17 /10/ 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मौजा वाठोडा येथे आरोपीच्या घरझडती मधून अवैधरित्या बाळगून असलेल्या एकूण 2500 नग 90 ml मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारू निपा किंमत 1,00,000/- रु. चा जप्त करून आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव येथे अपराध क्रमांक 315/2026 कलम 65 (ई), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाव आरोपी : १. निखिल शेखर जोंगोनी, वय 23 वर्ष, रा. खांबाडा, तह वरोरा
२. प्रवीण मारोतराव सुरसे, वय 32 वर्ष रा. बारवा, ता. वरोरा
पाहिजे आरोपी : प्रशांत उर्फ परशु आत्राम, रा. वाठोडा ता. वरोरा
जप्त मुद्देमाल : 25 खर्ड्याच्या खोक्यामध्ये 2500 नग 90 ml मापाच्या देशी दारू रॉकेट संत्राच्या सीलबंद शीशा किं अ. 1,00,000/-रु
कारवाई पथक : उपविभाग वरोरा /चिमूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: