The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.

News Image

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक.

चंद्रपूर, दि.23 : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान झाले.

शुक्रवारी (दि. 23) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 23419 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 32262 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 20905 तर स्त्री मतदार 11357 आहे.

जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रावर झालेल्या या निवडणुकीत 15842 पुरुष मतदारांनी (75.78 टक्के), 7577 स्त्री मतदारांनी (66.72 टक्के) मतदान केले. ही टक्केवारी 72.59 आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत 35 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.🔔जिल्ह्यातील 4 लक्ष 90 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन.🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !