The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.

News Image

चंद्रपूर :  नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर 2026 रोजी होत असल्याने मतदानाच्या संपूर्ण दिवशी (23 ऑक्टो) चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नमुना सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2/सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बीआर-2, टड – 1 या अनुज्ञप्त्या 23 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहील, याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत 35 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.🔔जिल्ह्यातील 4 लक्ष 90 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन.🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !🔔पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद.🔔खाजगी आस्थापनेतील मतदारांना मतदानासाठी चार तासांची सवलत.🔔गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन.