The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.

News Image

चंद्रपूर, दि.23 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने 'राणी हिराई उमेद मार्ट, चंद्रपूर येथे 31 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दिवाळी फराळ महोत्सव-2026 चे आयोजन करण्यात आले आहे.

अभियानाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांच्या हाताला (बचत गट) रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यात खाद्य पदार्थ, पूजेचे साहित्य, नैसर्गिक व रेशमी हार, सजावटीचे साहित्य आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असल्याचे उमेदचे जिल्हा अभियान सहसंचालक यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत 35 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.🔔जिल्ह्यातील 4 लक्ष 90 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन.🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !🔔पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद.