The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.

News Image

चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी 12 ऑक्टोबर पासून कामगार कल्याण मंडळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे सुरूआहे.

तथापि 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सदर दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत संदेश / ई-मेल प्राप्त झालेल्या संबंधित उमेदवारांनी 23 ऑक्टोबर ऐवजी 26 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित स्थळी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळ, चंद्रपूर मार्फत करण्यात येत आहे. 23 ऑक्टोबर रोजी कोणतीही कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

 

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत 35 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.🔔जिल्ह्यातील 4 लक्ष 90 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन.🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !🔔पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद.🔔खाजगी आस्थापनेतील मतदारांना मतदानासाठी चार तासांची सवलत.🔔गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन.