The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पतसंस्थेबाबत काही हरकती असल्यास 12 नोव्हेंबरपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन.

News Image

चंद्रपूर, दि. 04 : नितीका गोल्डन अर्बन क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चंद्रपूर या सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयात 12 नोव्हेंबर 2026 पूर्वी सादर कराव्यात किंवा 12 नोव्हेंबर  रोजी दुपारी 12  वाजता या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणीचे वेळी सदर हरकती दाखल कराव्यात.

विहित मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न राहिल्यास संबंधित सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधाने काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असे सहायक निबंधक एस.एस. तुपट यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पतसंस्थेबाबत काही हरकती असल्यास 12 नोव्हेंबरपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन.🔔शासकीय हमीभावने धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू.🔔दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी पुढाकार.🔔एफडीएकडून अन्नपदार्थाचा 36 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त.🔔मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना.🔔संशोधनाला चालना देत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर.🔔क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सात वैद्यांची निवड.🔔मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी.