The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

स्था.गु.शा चंद्रपूर व पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांची संयुक्त कार्यवाही कटर मशीन चोरी करणाऱ्या आरोपीचे ताब्यातून 50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.

News Image

आज दिनांक 27 /10/ 2026 रोजी पोलीस स्टेशन पोंभुर्णा अपराध क्रमांक 184/26 कलम 303(2) बी एन एस दाखल असून आरोपी व माल शोध कामी पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथक व पोलीस स्टेशन पोंभुर्णा ने संयुक्त कार्यवाही करीत यातील संशयित आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल कटर मशीन कि 50,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

जप्त मुद्देमाल :

      1.कटर मशीन कि.अ 50,000/- रूपये

आरोपी नाव : (1) प्रमोद श्रीनिवास तोरे वय वय तीस वर्ष राहणार चिंतल धाबा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर(2) चंद्रशेखर चंद्रशेखर विठ्ठल कुळम येथे वय 36 वर्ष राहणार केमारा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर(3)राजकुमार घुंगरू मरसकोल्हे वय 36 वर्ष राहणार पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर(4) सचिन दामोदर पेंदोर वय 38 राहणार पोंभुर्णा.

 

कारवाई पथक :-उपविभाग मूल LCB,चंद्रपूर व पोलीस स्टेशन पोंभुर्णा.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔परिवहन वाहनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे.🔔सहकारी संस्थेसंदर्भात हरकती असल्यास 29 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ.🔔स्था.गु.शा चंद्रपूर व पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांची संयुक्त कार्यवाही कटर मशीन चोरी करणाऱ्या आरोपीचे ताब्यातून 50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔डीजेला फाटा; पारंपरिक सनई वाद्याच्या  सुरांत शारदा  देवीला निरोप!🔔चंद्रपूर महानगरातील ३९० पैकी  ३९० बूथवर ‘मन की  बात’चे श्रवण.🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.