The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

सहकारी संस्थेसंदर्भात हरकती असल्यास 29 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आवाहन.

News Image

चंद्रपूर, दि. 27 : राजूरा माँ भवानी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमि. राजूरा या संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था राजुरा या कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयास 29 ऑक्टोबर 2026 पुर्वी सादर कराव्यात किंवा 30 ऑक्टोबर,2026 रोजी दुपारी 12 वाजता सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणीच्या वेळी हरकती दाखल कराव्यात. या कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधितांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असे सहायक निबंधक, सहकारी संस्था (राजुरा) आर. डी. कुमरे यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔परिवहन वाहनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे.🔔सहकारी संस्थेसंदर्भात हरकती असल्यास 29 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ.🔔स्था.गु.शा चंद्रपूर व पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांची संयुक्त कार्यवाही कटर मशीन चोरी करणाऱ्या आरोपीचे ताब्यातून 50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔डीजेला फाटा; पारंपरिक सनई वाद्याच्या  सुरांत शारदा  देवीला निरोप!🔔चंद्रपूर महानगरातील ३९० पैकी  ३९० बूथवर ‘मन की  बात’चे श्रवण.🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.