Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
आठ वर्षा पासून फरार पाहिजे असलेला आरोपी स्था.गु.शा. चंद्रपूर च्या ताब्यात.

स्था.गु.शा. चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहिती वरून पो.स्टे.नागभिड अप. क्र. 80/18 कलम 65(अ),83 म.दा.का. मधील
पाहिजे फरार आरोपी नामे - प्रशांत @ पिंटू शशिकांत मिस्त्री @ मंडल वय 38 वर्ष रा.गडचिरोली यास गडचिरोली येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पो.स्टे. नागभिड यांचे ताब्यात देण्यात आले. करिता माहितीस सादर.
ब्रम्हपुरी उप विभाग पथकस्था.गु.शा.चंद्रपूर
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: