Advertisement

स्थानिक गुन्हे शाखेकडून पो. स्टे. राजुरा हद्दीत अवैध रेती चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर वर कार्यवाही

दिनांक 04/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे राजुऱ्याचे हद्दीत अवैधरित्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणारे ३ इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे अप क्र. 598/25 कलम-303(2), 3(5) BNS, सहकलम- 48(7), 48(8) म.ज.म.स. सहकलम – 130, 177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद केला.
जप्त माल –
1) अवैध्य गौण खनिज करीता वापरलेले 03 वेगवेगळे ट्रॅक्टर किं.15,00,000 /- ₹
2) 03 ट्रॅक्टर मधील 03 ब्रास गौण खनिज (रेती) कि.15,000/- ₹
असा एकूण कि.15,15,000/- ₹ चा माल जप्त करण्यात आला.

कार्यवाही पथक :-उपविभाग राजुरा – गडचांदूर पथक, स्थागुशा चंद्रपूर…

The Patil News