Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 02 : डाक विभागाच्या संदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 6 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधिक्षक, मुख्य पोस्ट ऑफिस, चंद्रपूर यांच्या दालनात विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी या अदालतीला उपस्थित राहावे, असे आवाहन डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: