The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

2 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.

News Image

चंद्रपूर, दि. 28 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला सोमवार 2 तारखेला येत असल्यामुळे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवस आधी 2 प्रतीत सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी डी.एस.कुंभार यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔2 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.🔔परिवहन वाहनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे.🔔सहकारी संस्थेसंदर्भात हरकती असल्यास 29 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ.🔔स्था.गु.शा चंद्रपूर व पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांची संयुक्त कार्यवाही कटर मशीन चोरी करणाऱ्या आरोपीचे ताब्यातून 50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔डीजेला फाटा; पारंपरिक सनई वाद्याच्या  सुरांत शारदा  देवीला निरोप!🔔चंद्रपूर महानगरातील ३९० पैकी  ३९० बूथवर ‘मन की  बात’चे श्रवण.🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.