Advertisement

सीएचएल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, चंद्रपूर.

ही माहिती देण्यात येत आहे की मा. आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांना अनस्टेबल अँजायना (हृदयविकाराचा त्रास) झाला होता. त्यानंतर त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली असता, त्यांच्या डाव्या अँटेरियर डिसेंडिंग (LAD) कोरोनरी आर्टरीमध्ये 85% अरुंदता (ब्लॉकेज) आढळून आली.

त्यावर तत्काळ LAD मध्ये एक स्टेंट बसवून अँजिओप्लास्टी करण्यात आली.

सदर प्रक्रिया यशस्वीरीत्या आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली असून ते सध्या चांगल्या प्रकारे बरे होत आहेत.

— डॉ. रोहन ऐंचवार
एम.डी. मेडिसिन, डी.एम. कार्डिओलॉजी