Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई... 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त.
चंद्रपूर,दि. 10.10.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे रामनगर हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाचे चोरटे वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नाकाबंदी करीत कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान आरोपीविरुद्ध.
पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्र. 1173/26 कलम 303(2), बीएनएस, R/W 48(7), 48(8) जमीन महसूल कायदा R/W 177 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी :
चालक - नविनकुमार महाबीर सिंग, वय 40 वर्ष, रा. फुलूटोला तफरदे, तालुका पुरेनी बाजार जिल्हा मधेपुरा रा. बिहार.
पाहिजे आरोपी :
मालक - वाहिद झबीर शेख, रा. उमरेड ता. उमरेड जिल्हा नागपूर.
जप्त माल :
▪️ महेंद्र कंपनीचा 16 चक्का पल्ला गाडी क्र. MH 40 CV 9333
किंमत अंदाजे : 40,00,000/- ₹.
▪️ 10 ब्रास रेती
किंमत अंदाजे : 60,000/- ₹.
▪️ एक जुना वापरता मोबाईल
किंमत 10,000/- ₹.
एकूण 40,70,000/- ₹ चा मुद्देमाल जप्त.
कारवाई पथक
उपविभाग राजुरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: