The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्हा परिषद अंतर्गत 18 नोव्हेंबर रोजी पेंशन अदालत.

News Image

संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.

चंद्रपूर, दि. 29 : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातर्गंत शिक्षक व शिक्षकेत्तर, सेवानिवृत्त कर्मचारी, निवृत्तीवेतन कुटुंब, निवृत्ती वेतनधारक यांच्या तक्रारी/अडचणीचे निराकारण करण्याचे दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 18 नोव्हेंबर 2026 जिल्हा परिषद येथील समिती कक्षात पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ब्रम्हपूरी, चिमूर, जिवती, नागभीड, पोंभूर्णा, सिंदेवाही, कोरपना आणि सावली या तालूक्यातील पेंशनधारकांची, तर याच दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत  चंद्रपूर, बल्लापूर, गोंडपिंपरी, भद्रावती, मूल, राजुरा व वरोरा या तालूक्यातील संबंधितांसाठी पेंशन अदालत होणार आहे.

त्याअनुषंगाने वर नमुद तारीख व वेळेत निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी पेंशन अदालतीकरिता उपस्थित राहावे, असे उपमुख्य कार्यकारी (सा.) नुतन सावंत यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔जिल्ह्यातील 2 लक्ष 44 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता.🔔अमृतच्या वतीने 5 ते 25 नोव्हेंबर  या कालावधीत ‘अमृत दुर्गोत्सव कार्यक्रम.🔔दैनंदिन साफसफाई करीता निविदा आमंत्रित.🔔जिल्हा परिषद अंतर्गत 18 नोव्हेंबर रोजी पेंशन अदालत.🔔चंद्रपुर शहर महानगरपालिकेने मालमत्ता कर पावतीवर  अचूक पत्त्यासह 'अक्षांश-रेखांश' नमूद करण्यासाठी विशेष मोहीम  राबवावी: नितीन उदार🔔बंधाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी ₹४० हजारांची लाच स्वीकारताना कोरपण्यातील कृषी सहाय्यक ACB च्या जाळ्यात.🔔पोलीस स्टेशन राजुरा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला फरार आरोपीस अन्य चोरीच्या गुन्ह्यातही मुद्देमालासह पकडून आरोपी विरुध्द स्थागुशा चंद्रपूर कडून कारवाई.🔔निवडणूक संपताच आमदार किशोर जोरगेवार कामाला, नजूल धारकांच्या पट्टे वाटपासाठी महसूल मंत्री यांच्याकडे पाठपुरावा.