Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथील कार्यालयीन इमारत, कार्यालयीन परिसर, प्रत्येक मजल्यावरील पुरुष व महिला प्रसाधनगृहांची दैनंदिन साफसफाई तसेच इत्यादी कामाकरिता मनुष्यबळ आणि साहित्य/ सामुग्री पुरविण्यासाठी सन 2026-27 या वर्षासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात येत आहे.
सेवा पुरवठा कंत्राटदार /सेवा संस्थांनी 25 नोव्हेंबर 2026 पर्यत कार्यालयीन वेळेत दुपारी 3 वाजेपर्यत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे निविदा सादर करावी. या संदर्भातील अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक तपशील, निविदा फॉर्मवर कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे व कार्यालयात उपलब्ध आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: