The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड.

News Image

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने 24 नगरसेवकांच्या अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली असून शेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी नागपूर येथील विभागीय कार्यालयात भाजपचे 23 आणि मित्रपक्षाचा 1 असे एकूण 24 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली. गटनेतेपदी इंडस्ट्रियल प्रभागातून विजयी झालेले शेखर शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश नेतृत्वाने सहमती दर्शवत शेखर शेट्टी यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, सोमवारी सर्व 24 नगरसेवकांनी नागपूर विभागीय कार्यालयात उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत गटाची स्थापना केली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.🔔15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन.🔔चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप.🔔महसूल लोक अदालतीत  16 प्रकरणे निकाली.🔔दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प.🔔ज्ञानासाठी गुंतवणूक हाच आपला विकासमंत्र : ॲड. अभिजित वंजारी.