The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक   करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद.

News Image

चंद्रपूर : दि. १३/१०/२०२६ रोजी 

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने पो.स्टे. चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलिंग व गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तेलंगणा राज्यातून वाहतूक करून आणलेला १,२३,३७५/- रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात  आला.

आरोपी:

१) साहिल मंगल वांढे (२४), रा. बिनबागेट  वार्ड, चंद्रपूर

२) वसंत नागोजी नरड (६०), रा. हनुमान वार्ड, चंद्रपूर

जप्त माल:

तेलंगणा राज्यातून विनापरवाना आणलेली  प्रतिबंधित सुगंधी तंबाखू (हुक्का शिशा, ईगल हुक्का शिशा इ.) व गुन्ह्यात वापरलेली हिरो मोटारसायकल (MH-34 AR-9909).

एकूण किंमत: १,२३,३७५/- रुपये

कारवाई पथक:

चंद्रपूर उपविभाग पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी काँग्रेस एकवटली!🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड’ मोहिमेचा शुभारंभ.🔔दुष्काळावर मात करण्यासाठी 28688 कामांचे नियोजन. जलसंधारण, सिंचन, वृक्षलागवड व कृषी विकासाच्या कामांचा समावेश.🔔जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात दुष्काळ जाहीर.🔔सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक   करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद.🔔भिवापूर येथील विशाल महाशिवलिंग मंदिरात धनोजे कुणबी समाजाच्या वतीने भजन संध्या व अभिषेक.🔔चंद्रपुरात महायुतीचे पदवीधर मतदार संमेलन; पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, उमेदवार सुधाकर कोहळे यांना समर्थनाचे आवाहन.🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाच्या ध्वजारोहनाने महाकाली महोत्सवाचा शुभारंभ, मातेच्या चांदीच्या मूर्तीची निघाली पालखी .